Aarti Badade
दरवर्षी एअरलाईन्स रेटिंग्सद्वारे जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम विमान कंपन्यांची यादी जाहीर केली जाते.
Safest airline in the world
Sakal
या रँकिंगमध्ये विमानांची सुरक्षा, तांत्रिक आधुनिकता, प्रवाशांची सोय आणि कर्मचाऱ्यांची सर्व्हिस यांना महत्त्व दिले जाते.
Safest airline in the world
Sakal
यावर्षी एतिहाद एअरवेज (Etihad Airways) ने जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे.
Safest airline in the world
Sakal
गेली अनेक वर्षे अव्वल असलेली कतार एअरवेज (Qatar Airways) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Safest airline in the world
Sakal
१. एतिहाद एअरवेज २. कॅथे पॅसिफिक ३. क्वांटास ४. कतार एअरवेज ५. अमिरात.
Safest airline in the world
Sakal
यावर्षी पहिल्यांदाच मध्यपूर्वेतील (Gulf) एअरलाईन्सनी सुरक्षा रँकिंगमध्ये वरचे स्थान मिळवले आहे.
Safest airline in the world
Sakal
हाँगकाँगची कॅथे पॅसिफिक दुसऱ्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलियाची क्वांटास तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Safest airline in the world
Sakal
लक्झरी आणि सेवेसाठी प्रसिद्ध असलेली सिंगापूर एअरलाईन्स या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
Safest airline in the world
Sakal
दुर्दैवाने जगातील टॉप २५ सुरक्षित एअरलाईन्सच्या यादीत भारताच्या एकाही कंपनीचा समावेश झालेला नाही.
Safest airline in the world
Sakal
विमानांचा ताफा नवीन असणे आणि तांत्रिक बिघाड कमी असणे यामुळे या कंपन्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
Safest airline in the world
Sakal
Murud Janjira History
Sakal