Aarti Badade
धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल, तर पुण्यापासून हाकेच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला शुद्ध हवा आणि निसर्गाची साथ मिळेल.
Best hill stations near Pune
Sakal
पुण्यापासून अवघ्या ६५ किमीवर असलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. येथील धबधबे आणि व्ह्यू पॉईंट्स पर्यटकांचे आवडते आकर्षण आहेत.
Best hill stations near Pune
Sakal
महाबळेश्वरच्या वाटेवर असलेले पाचगणी 'टेबल लँड' आणि स्ट्रॉबेरीच्या बागांसाठी ओळखले जाते. कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Best hill stations near Pune
Sakal
महाराष्ट्राचे 'नंदनवन' म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर येथील थंड हवा आणि विस्तीर्ण दऱ्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही वर्षभर कधीही जाऊ शकता.
Best hill stations near Pune
Sakal
भारतातील पहिले वाहनमुक्त (Automobile-free) हिल स्टेशन! येथे प्रदूषणाचा मागमूसही नाही, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात खरी शांतता अनुभवायला मिळते.
Best hill stations near Pune
Sakal
जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर मुळशी धरण आणि हिरवळीने नटलेला ताम्हिणी घाट हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून दिसते.
Best hill stations near Pune
Sakal
गिर्यारोहकांसाठी राजगड, कॅम्पिंग प्रेमींसाठी पवना तलाव आणि शांततेसाठी गिरिवन ही ठिकाणे एक-दोन दिवसांच्या सहलीसाठी परफेक्ट आहेत.
Best hill stations near Pune
Sakal
Shrinath Mhaskoba Temple Kodit history
Sakal