वन डे ट्रीपसाठी 'हे' 5 किल्ले एकदम बेस्ट..काही किलोमीटर अंतरावरच आहेत सिक्रेट स्पॉट

Saisimran Ghashi

वीकेंड

वीकेंड सुरू झाला आहे

one day trip forts near me

|

esakal

ट्रीपचा प्लॅन

एका दिवसाची ट्रीप प्लॅन करताय?

weekend trip nearest loaction

|

esakal

5 किल्ले

मग आम्ही तुम्हाला 5 किल्ले सुचवणार आहोत

best forts one day trip

|

esakal

लोहगड

लोहगडचा किल्ला मुंबई-पुणेकरांसाठी वन डे ट्रीपचा बेस्ट पर्याय आहे

lohgarh fort

|

esakal

तिकोना किल्ला

वन डे ट्रीपसाठी हा किल्ला बेस्ट आहे

tikona fort

|

esakal

भुपाळगड

सांगली जिल्ह्यातील भुपाळगडला वन डे ट्रीप करू शकता

bhupalgad

|

esakal

सज्जनगड

सज्जनगड सातारा जिल्ह्यातला प्रसिद्ध किल्ला आहे

Sajjangad Fort

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचा दर किती होता? आजवर किती बदल झाला..

What was the price of gold during the time of Chhatrapati Shivaji Maharaj? How much gold rate has it changed till now..

|

esakal

येथे क्लिक करा