छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचा दर किती होता? आजवर किती बदल झाला..

Saisimran Ghashi

शिवरायांच्या काळात सोन्याची किंमत

शिवरायांच्या काळात (सोळाव्या) एक तोळा सोने १५-२० रुपयांना होते.

Gold Price at shivaji maharaj era

|

esakal

सोन्याचे मोजमाप पद्धत

शिवरायांच्या काळात मुघल सोने रुपयांऐवजी तोळे आणि मोहरांमध्ये मोजले जात असे.

Gold Measurement Method in shivaji maharaj era

|

esakal

आज सोन्याची किंमत

आज २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १२१,२०० आहे.

Gold Price Today

|

esakal

किंमतवाढ

शिवरायांच्या काळापासून सोन्याची किंमत अंदाजे सहा हजार पटीने वाढली आहे.

mughal era gold prices

|

esakal

मुघल राजवाड्यांमध्ये सोने

अकबराच्या राजवाड्यांच्या भिंती सोन्याने मढवलेल्या होत्या.

esakal

सोन्याचा वापर दागिन्यांमध्ये

राजांच्या तलवारींपासून राण्यांच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही खऱ्या सोन्याने मढवलेले होते.

Gold in Mughal Palaces

|

esakal

भारताची सोन्याची स्थिती

अकबराच्या काळात भारत 'सोने की चिडिया' म्हणून ओळखले जात असे आणि सोने निर्यात केले जात होते.

India Golden Bird

|

esakal

किंमतवाढीची कारणे

सोन्याच्या किमतीत वाढ महागाई, मागणी, जागतिक अस्थिरता आणि चलन अवमूल्यनामुळे झाली आहे.

Reasons for Gold Price Increase

|

esakal

सामान्य माणसाची खरेदी क्षमता

तेव्हा सामान्य व्यक्ती मासिक उत्पन्नातून काही तोळे सोने खरेदी करू शकत होती.

shivaji maharaj times gold rate

|

esakal

सोन्याचे आजचे महत्त्व

आज सोने गुंतवणूक आणि सुरक्षिततेचे विश्वासार्ह साधन बनले आहे.

Gold Importance Today

|

esakal

दिवाळीच्या सुट्टीत दोन दिवसांच्या ट्रीपसाठी बेस्ट आहेत 'ही' 5 ठिकाणे..एकदा बघाच

Two day trip best locations near me

|

esakal

येथे क्लिक करा