पोटात गॅस झालाय? औषध घेण्यापूर्वी 'हा' घरगुती उपाय नक्की करा!

Aarti Badade

उन्हाळ्यातील पोटाच्या समस्या

वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्यात आम्लपित्त (Acidity), पोट फुगणे आणि गॅस होणे यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतात.

Home remedies for acidity

|

Sakal

औषधांशिवाय घरगुती उपाय

पोटाच्या या त्रासावर केवळ औषधे घेण्यापेक्षा आयुर्वेदातील काही खास घटकांपासून बनवलेले 'मॅजिक ड्रिंक' अत्यंत प्रभावी ठरते.

Home remedies for acidity

|

Sakal

मॅजिक ड्रिंकसाठी लागणारे साहित्य

हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला लिंबू, चिमूटभर हिंग, काळी मिरी पावडर आणि कोमट पाणी या साहित्याची गरज लागेल.

Home remedies for acidity

|

sakal

लिंबू पाण्याचे फायदे

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने पोटातील आम्ल (Acid) कमी होते आणि पोटफुगीपासून त्वरित आराम मिळतो.

Home remedies for acidity

|

Sakal

काळी मिरी पावडरची किमया

पोटात जळजळ होत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात काळी मिरी पावडर टाकून प्या; यामुळे पचनक्रिया सुधारते.

Home remedies for acidity

|

Sakal

हिंगाचा आयुर्वेदिक वापर

हिंग हे अपचन आणि गॅसवर सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध मानले जाते. या ड्रिंकमधील हिंग पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.

Home remedies for acidity

|

Sakal

कसे घ्याल हे ड्रिंक?

सर्व साहित्य कोमट पाण्यात एकत्र करून सकाळी प्यावे. गंभीर समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Home remedies for acidity

|

Sakal

कोणत्या वयात असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका? 90% प्रकरणे 'या' वयोगटात!

Cancer risk by age

|

Sakal

येथे क्लिक करा