Best Honeymoon Destinations : जोडप्यांसाठी स्वर्ग! भारतातील 'ही' ठिकाणं हनिमूनला करतील अविस्मरणीय

सकाळ डिजिटल टीम

भारतातील अविस्मरणीय हनिमून डेस्टिनेशन

भारतामध्ये हनिमूनसाठी अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणाची आपली खासियत आहे आणि नवविवाहित जोडप्यांसाठी ती एक अविस्मरणीय अनुभूती ठरते.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

दार्जिलिंग

दार्जिलिंगचे कांचनजंगा पर्वतरांगांचे विहंगम दृश्य, हिरवेगार चहाचे मळे आणि टॉय ट्रेनमधील रोमँटिक प्रवास जोडप्यांना अविस्मरणीय क्षण देतात.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

राजस्थान

राजस्थानातील उदयपूर हे राजेशाही वैभवासाठी प्रसिद्ध असून येथे राजवाडे, पिचोला तलावातील बोटिंग आणि हेरिटेज हॉटेल्स हनिमूनसाठी खास आकर्षण ठरतात.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

काश्मीर

काश्मीरमधील श्रीनगरच्या दाल सरोवरातील शिकारा राईड्स आणि गुलमर्गच्या बर्फाच्छादित दऱ्या हनिमून अधिक संस्मरणीय बनवतात.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

शिमला

शिमला हे थंड हवामान, सुंदर दृश्ये आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असून हनिमूनसाठी उत्तम ठिकाण आहे.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

कूर्ग

कूर्गच्या हिरव्यागार कॉफीच्या बागा, धबधबे आणि घनदाट जंगल नवविवाहितांना शांत, रोमँटिक आणि निसर्गरम्य अनुभव देतात.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

केरळ

केरळमधील मुन्नारच्या हिरव्या चहाच्या बागा आणि अलेप्पीतील शांत हाऊसबोट्स (बॅकवॉटर्स) नवविवाहितांना रोमँटिक वातावरण देतात.

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

वाळवंट अन् किल्ल्यांनी नटलेलं 'हे' शहर तुम्हाला देईल दुबईचा अनुभव; 'या' 5 ठिकाणांना जरुर भेट द्या

Jaisalmer Tourism

|

esakal

येथे क्लिक करा...