घराला Royal Look देणारी ५ झाडं

Pranali Kodre

इनडोअर प्लांट

इनडोअर प्लांट्समुळे (Indoor Plants) घरात केवळ ताजी हवाच राहत नाही, तर घराला आलिशान आणि 'रॉयल लुक' येतो.

Indoor Plants for Royal Look

|

Sakal

घराचं सौंदर्य

काही वेगवेगळ्या आकाराची झाडं घराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. अशाच काही झाडांबद्दल जाणून घेऊ.

Snake Plant

|

Sakal

Fiddle Leaf Fig

इंटेरियरमध्ये या इनडोअर प्लांटला बऱ्याचदा पहिली पसंती दिली जाते. मोठी आणि गडद हिरवी असलेली पानं व्हायोलिनसारख्या आकाराची असतात. लिव्हिंग रुममध्ये हे झाड ठेवता येते.

Fiddle Leaf Fig

|

Sakal

Areca Palm

घराच्या कोपऱ्यात आलिशान लूक हवा असेल, तर अरेका पाम चांगला पर्याय आहे. हे एक उत्तम एअर प्युरिफायर (Air Purifier) झाड देखील आहे.

Areca Palm

|

Sakal

Monstera Deliciosa

निसर्गतःच अतिशय सुंदर कट्स असणाऱ्या मॉन्स्टेरा झाडाला 'स्विस चीझ प्लांट' (Swiss Cheese Plant) असही म्हणतात. हे झाड घराला रॉयल आणि ट्रॉपिकल लूक देतं.

Fiddle Leaf Fig

|

Sakal

Olive Tree

मोकळी जागा असलेल्या घरात ओलिव्ह ट्री 'मेडितेरेनियन लुक' देतं. या झाडाला सूर्यप्रकाश आवडत असल्याने तशाच ठिकाणी ते ठेवावे.

Olive Tree

|

Sakal

Snake Plant

टोकदार पाने असलेले स्नेक प्लांट घराला छान एलिगंट लूक देतात. सिरॅमिक किंवा मेटलच्या स्टँडवर ठेवल्यास आणखी चांगला लूक येतो. या झाडाला पाणीही कमी लागतं.

Snake Plant

|

Sakal

Peace Lily

रॉयल लूकसह घरात शांतता देणारं झाड म्हणजे पीस लिली. याला सुंदर पांढरी फुलंही येतात.

Peace Lily

|

Sakal

एक छोटा सल्ला

दरम्यान, झाड सुंदर असलं तरी त्याच्यामुळे घराला रॉयल लूक येण्यासाठी झाडांना सिमेंट, सिरॅमिक (चीनी माती), टेराकोटा किंवा ब्रास/गोल्डन पॉलिश असलेल्या मेटल स्टँड मध्ये ठेवा.

Indoor Plants for Royal Look

|

Sakal

Monsoon Gardening: पावसाळ्यात लावता येणारी ७ फुलझाडं कोणती?

Rainy Season Plants

|

Sakal

येथे क्लिक करा