Saisimran Ghashi
फुफ्फुस हे आपल्या शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहे
वातावरणातील प्रदूषण आणि धूम्रपान, तंबाखू सारख्या सवयी फुफ्फुसांना खराब करतात
पण आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे
असे काही रस आहेत जे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करतात
बीटाचा रस रक्त शुद्धीकरण, एचबि वाढवणे, फुफ्फुस निरोगी ठेवणे यास मदत करते
गाजराचा रस फुफ्फुसाना निरोगी ठेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
डाळिंबाचा रस शरीरातील वातावरणीय प्रदूषणाचा परिणाम कमी करतो
हे रस रोज प्यावेच असे नाही, तुम्ही 2 दिवसातून एकदा प्याल तरीही फरक जाणवेल
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.