Saisimran Ghashi
आपण रोज जे जेवण जेवतो ते पौष्टिक असणे गरजेचे असते
पण अनेकदा आपण असे काही पदार्थ खातो जे आरोग्यावर घातक परिणाम करतात
हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे असे काही पदार्थ आहेत जे आपण आवडीने खातो
जास्त प्रमाणात सोडियम असलेले पदार्थ हृदयाचे आरोग्य बिघडवतात
खूप जास्त प्रमाणात तेल आणि ट्रान्सफॅट असलेले पदार्थ घातक असतात
प्रक्रिया केलेले मांस हे फक्त हृदय नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी घातक असते
अति प्रमाणात गोड पदार्थ शरीरात चरबी वाढवतात जे आपोआप हृदयावर परिणाम करते
नैसर्गिकरित्या धान्यांमध्ये आढळणारे फायबर आणि इतर पोषक घटक काढून टाकून, त्यावर प्रक्रिया करून तयार केलेले अन्न.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.