Aarti Badade
मालवणमधील तारकर्ली त्याच्या पारदर्शक पाण्यासाठी प्रसिद्ध असून, येथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा थरार अनुभवू शकता.
Konkan Summer Trip
Sakal
रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे मंदिराच्या अगदी जवळ असलेला स्वच्छ समुद्रकिनारा आणि तिथला विलोभनीय सूर्यास्त मनाला भुरळ घालतो.
Konkan Summer Trip
Sakal
अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यालगत असलेल्या बागा उन्हाळ्यातही कमालीचा थंडावा देतात; शांतता हवी असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
Konkan Summer Trip
Sakal
दापोली जवळील आंजर्ले बीच कासवांच्या पिल्लांसाठी प्रसिद्ध आहे; उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांना समुद्रात जाताना पाहणे हा एक सुखद अनुभव असतो.
Konkan Summer Trip
Sakal
रायगड जिल्ह्यातील दिवेआगरची लांबच लांब पसरलेली चौपाटी आणि तिथली सुरुची झाडे उन्हाळ्याच्या दुपारीही पर्यटकांना गारवा देतात.
Konkan Summer Trip
Sakal
सिंधुदुर्गमधील भोगवे येथे एका बाजूला कर्ली नदीचा संगम आणि दुसऱ्या बाजूला अथांग निळा समुद्र पाहून तुम्ही परदेशातील बीचेस विसराल.
Konkan Summer Trip
Sakal
कोकणात जाताना सुती कपडे आणि हॅट सोबत ठेवा; तसेच शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या 'सोलकढी'चा आस्वाद घ्यायला विसरू नका.
Konkan Summer Trip
Sakal
Importance of sindoor for Hanuman
Sakal