बाप्पाच्या मखराला Lighting कशी कराल? पाहा 'या' सोप्या टिप्स!

सकाळ डिजिटल टीम

पहिल्यांदा थीम नक्की करा

घरगुती सजावटीसाठी ट्रेडिशनल, मॉडर्न की ग्रँड लुक हवा आहे, हे आधी ठरवूनच लाईट्सची निवड करा.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

'वॉर्म व्हाईट'चा शांत लुक

बाप्पाच्या मूर्तीभोवती वॉर्म व्हाईट लाईट वापरल्यास प्रसन्न, शांत आणि भक्तिमय वातावरण तयार होते.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

स्पॉटलाईट

योग्य अँगलने हलका स्पॉटलाईट टाकल्यास गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती अधिक आकर्षक आणि उठून दिसते.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

LED स्ट्रिप

मखराच्या कडांना LED स्ट्रिप लावल्यास मखराची डिझाईन आणि सुंदर रेषा स्पष्टपणे हायलाईट होतात.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

फेअरी लाईट्स

पडदे, बॅकड्रॉप किंवा फुलांच्या सजावटीमध्ये फेअरी (सीरिज) लाईट्स गुंफल्यास सॉफ्ट अन् नयनरम्य ग्लो मिळतो.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

मॉडर्न थीमसाठी RGB लाईट्स

तुम्हाला रंगीबेरंगी किंवा मॉडर्न थीम करायची असेल, तर रिमोटने रंग बदलणारे RGB लाईट्स उत्तम पर्याय ठरतात.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

बॅकड्रॉपसाठी प्रोजेक्टर लाईट्स

भिंतीवर आकर्षक डिझाईन्स, धार्मिक सिम्बॉल्स किंवा फेस्टिव्ह इफेक्ट्स दाखवण्यासाठी प्रोजेक्टर लाईट वापरू शकता.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

लाईटिंगचा परफेक्ट फॉर्म्युला

मूर्तीला वॉर्म व्हाईट/स्पॉटलाईट, मखराला LED स्ट्रिप, फुलांना फेअरी लाईट्स अन् थीमसाठी RGB लाईट्स वापरा.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

सुरक्षिततेला प्राधान्य

सजावटीसाठी ब्रँडेड लाईट्स वापरा, वायरचे कनेक्शन नीट टेपिंग करा आणि एकाच सॉकेटवर जास्त लोड देणे टाळा.

Warm White, RGB, or Fairy Lights? Best Lights for Ganpati Decoration

|

sakal 

एका स्त्रीच्या शापामुळे नेपाळमध्ये संकटे येतात का? नेपाळ शापित देश आहे का?

Is Nepal Really Cursed?

|

sakal 

आणखी वाचा