Aarti Badade
लिव्हर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासोबतच ५० हून अधिक महत्त्वाची कार्ये करते, त्यामुळे ते निरोगी ठेवणे आवश्यक आहे.
Liver detox juice
Sakal
लिव्हर विषमुक्त करण्यासाठी गाजर, सफरचंद, द्राक्ष आणि पुदिना यांचा एकत्र ज्यूस बनवा; लक्षात ठेवा यात साखर किंवा मीठ टाकू नका.
Liver detox juice
Sakal
गाजर लिव्हरच्या पेशींना बळकटी देते, त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि लिव्हरवरील वाढलेला ताण कमी करण्यास मदत करते.
Liver detox juice
Sakal
सफरचंदातील नैसर्गिक गुणधर्म लिव्हरमधील जळजळ (Inflammation) कमी करतात आणि नवीन पेशींच्या निर्मितीला चालना देतात.
Liver detox juice
Sakal
द्राक्षांच्या सेवनामुळे लिव्हरमधील एन्झाइम्स वाढतात, जे प्रथिनांचे पचन आणि संश्लेषण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
Liver detox juice
Sakal
पुदिना केवळ चवच वाढवत नाही, तर लिव्हरमधील समस्या कमी करून त्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतो.
Liver detox juice
Sakal
हे आरोग्यदायी पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास फॅटी लिव्हर आणि कावीळ यांसारख्या समस्यांमध्ये मोठा आराम मिळतो.
Liver detox juice
Sakal
लिव्हर सुदृढ ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा आणि सूर्यास्तानंतर जड जेवण टाळून हलके सूप किंवा खिचडी खा.
Liver detox juice
Sakal
eat garlic for cholesterol heart health
Sakal