कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचंय? मग हृदयासाठी 'हा' एक पदार्थ ठरतो रामबाण!

Aarti Badade

नैसर्गिक 'लिव्हिंग फार्मसी'

लसूण हा केवळ मसाला नसून निसर्गाने दिलेली एक 'लिव्हिंग फार्मसी' आहे, जी नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून काम करते.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रण

लसणातील घटक रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास अत्यंत मदत करतात.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

ॲलिसिन

लसूण ठेचल्यावर त्यातून 'ॲलिसिन' नावाचा मुख्य घटक बाहेर पडतो, जो बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी शक्तिशाली असतो.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

हृदयासाठी लसणाचे कार्य

लसणातील 'हायड्रोजन सल्फाइड' रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारून हृदयावरील ताण कमी होतो.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १-२ पाकळ्या कोमट पाण्यासोबत चावून खाणे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

लसूण खाण्याची योग्य पद्धत

लसूण कच्चा आणि ठेचून खावा; ठेचल्यानंतर ५-१० मिनिटे तसेच ठेवून मग खाल्ल्यास त्यातील 'ॲलिसिन' सक्रिय होते.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

मधासोबत लसणाचे सेवन

लसणाची तिखट चव आवडत नसल्यास तो ठेचून मधासोबत घेतल्यास चव सौम्य होते आणि पचनाचा त्रासही कमी होतो.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

ॲसिडिटी किंवा रक्त पातळ होण्याची औषधे सुरू असल्यास, लसणाचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

eat garlic for cholesterol heart health

|

Sakal

डायबिटीज रुग्णांनी लक्ष द्या! रात्रीच्या छोट्या चुका सकाळी वाढवतात शुगर

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

येथे क्लिक करा