सकाळ डिजिटल टीम
क्रेडिट कार्डमध्ये कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, मूव्ही तिकीट, फूड डिस्काउंट्स, ऑनलाइन शॉपिंगवर ऑफर्स अशा अनेक सुविधा मिळतात.
Credit offers
Sakal
जॉइनिंग आणि वार्षिक फी नाही.
फॉरेक्स मार्कअप फी फक्त 1.99%
Prime आणि Non-Prime दोघांसाठी फायदे
रिवॉर्ड पॉइंट्सवर ना एक्सपायरी, ना लिमिट!
Amazon Pay credit
Sakal
वार्षिक फी - ₹500
दुसऱ्या वर्षी जर खर्च ₹3.5 लाख+ असेल तर फी माफ.
Myntra वर 7.5% कॅशबॅक.
सर्व पेट्रोल पंपांवर 1% फ्युएल सरचार्ज सूटidfc
Flipkart Axis
Sakal
वार्षिक फी - ₹999 + Tax
खर्च ₹2 लाख+ असल्यास फी परत मिळणार.
ऑनलाइन खर्चावर कोणतेही मर्यादा न ठेवता 5% कॅशबॅक
ऑफलाइन खर्चावर 1% कॅशबॅक
Cashback-SBI-Card
Sakal
लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड.
कोणतीही जॉइनिंग किंवा वार्षिक फी नाही.
IDFC first
Sakal
वार्षिक फी - ₹499
दुसऱ्या वर्षी खर्च ₹2 लाख+ असल्यास फी माफ
लाईट, इंटरनेट, गॅस बिलांवर 5% कॅशबॅक
वर्षातून 4 फ्री लाउंज व्हिजिट्स
Axis Ace
Sakal
वार्षिक फी - ₹500 + Tax
खर्च ₹50,000+ असल्यास फी माफ
Amazon, Flipkart, Swiggy, Reliance Smart Store, BigBasket वर CashPoints
HDFC-Bank-MoneyBack.
Sakal
नो चार्ज → Amazon Pay / IDFC Millennia
शॉपिंग लव्हर्स → Flipkart Axis / HDFC MoneyBack+
ऑनलाइन युजर → SBI Cashback
बिल पेमेंट युजर → Axis ACE
best card
Sakal
CIBIL
Sakal