CIBIL स्कोर चांगला असूनही लोन रिजेक्ट का होत?

सकाळ डिजिटल टीम

सिबिल स्कोर पुरेसा नाही

लोन घ्यायचा विचार आला की सर्वात आधी सिबिल स्कोर आठवतो. पण स्कोर चांगला असतानाही बऱ्याच लोकांचे लोन रिजेक्ट होते.

good cibil

|

Sakal

सिबिल स्कोर म्हणजे काय?


सिबिल स्कोर हा तुमचा क्रेडिट स्कोर असतो. तो 300 ते 900 दरम्यान असतो आणि 750+ चांगला मानला जातो.

CIBIL Score

|

Sakal

750 स्कोर असूनही लोन रिजेक्ट!


साधारण 750 हा अतिशय चांगला स्कोर मानला जातो. मात्र अनेक वेळा 750 स्कोर असूनही लोन मंजूर होत नाही.

Loan Reject

|

Sakal

Debt-to-Income (DTI) रेशो

पहिले कारण म्हणजे DTI रेशो. यात तुमचा EMI इनकमच्या 40% पेक्षा जास्त असेल तर बँक लोन नाकारते.

DTI

|

Sakal

DTI जास्त म्हणजे आर्थिक धोका जास्त


DTI जास्त असेल तर बँकेला वाटते की तुम्ही आधीच खूप कर्जदार आहात आणि नवीन लोन फेडायला अडचण येऊ शकते. म्हणून लोन थेट रिजेक्ट केल जात.

DTI Above

|

Sakal

खूप वेळा लोनसाठी अर्ज करणे

वारंवार लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्याने स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो.
बँक याला तुमच्यावरील आर्थिक ताणाचे संकेत मानते.

Loan application

|

Sakal

वारंवार नोकरी बदलणे

सारख-सारख नोकरी बदलणाऱ्या लोकांना बँक स्थिर इनकम नसल्याचे मानते.
म्हणून लोन मंजुर होण कठीण होत.

New Job

|

Sakal

लोन मंजूर होण्यासाठी काय कराव?

  1. DTI 40% पेक्षा कमी ठेवा.

  2. एकाच नोकरीत जास्त काळ स्थिरता दाखवा.

excellent credit score

|

Sakal

EMI मध्ये सुधारणा आवश्यक

DTI सोबतच क्रेडिट लिमिटच्या फक्त 30% वापरावे आणि महत्वाचे म्हणजे EMI वेळेवर भरावा.

on time payment

|

Sakal

RBI Loan 2025

|

Sakal

कर्ज घेणार आहात? तर RBI चे 2025 मधील हे नवे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे!