Pranali Kodre
अभ्यासाच्या टेबलवर किंवा कामाच्या टेबलवर एखादं छोटं आणि देखणं झाड (Desk Plant) फक्त दिसायलाच छान दिसत नाही, तर त्याचे काही फायदेही होतत.
Snake Plant on Your Desk
Sakal
अशाच एका झाडाबद्दल जाणून घेऊ, जे टेबलवर छानही दिसेल आणि त्याचा फायदाही होईल.
Snake Plant on Your Desk
Sakal
स्नेक प्लांटचा छोटा प्रकार (Dwarf Snake Plant) हा घरात किंवा ऑफिसमध्ये टेबलवर ठेवण्यासाठी लोकप्रिय इनडोअर प्लांट आहे.
Snake Plant on Your Desk
Sakal
त्याचा आकार लहान आणि पसरट असतो. हे झाड फार उंच वाढत नाही. त्याची उंची साधारण ६ ते ८ इंचापर्यंत वाढते.
Snake Plant on Your Desk
Sakal
या झाडाची गोल पानं जाड असतात आणि गडद हिरवी, ज्यावर फिकट हिरवे किंवा पिवळे पट्टे असतात.
Snake Plant on Your Desk
Sakal
स्नेक प्लांट रात्रीच्या वेळी देखील हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन तयार करतात. त्यामुळे टेबलच्या आसपासची हवा शुद्ध राहण्यास मदत होते.
Snake Plant on Your Desk
Sakal
नासा (NASA) संशोधनानुसार, स्नेक प्लांड हवेतील बेंझिन, फॉर्मल्डिहाइड, झायलीन आणि टॉरपेन यांसारखे विषारी वायू शोषून घेतात आणि हवा नैसर्गिकरित्या शुद्ध करतात.
Snake Plant on Your Desk
Sakal
हे झाल पटकन सुकत नाही. या झाडाला फार पाणी लागत नाही, त्यामुळे माती पूर्ण सुकल्याशिवाय पाणी देऊ नका.
Snake Plant on Your Desk
Sakal
स्नेक प्लांटला कडक उन्हाची गरज नसते, ते कमी प्रकाशात आणि बल्बच्या उजेडातही जगू शकते.
Snake Plant on Your Desk
Sakal
स्नेकप्लांटसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी माती आणि कुंडी वापरा.
Snake Plant on Your Desk
Sakal
स्नेक प्लांट पाळीव प्राणी (मांजर/कुत्रा) यांच्यासाठी किंचित विषारी ठरू शकते, त्यामुळे त्यांच्यापासून ते दूर राहिल, याची काळजी घ्या.
Snake Plant on Your Desk
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Snake Plant on Your Desk
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Monsoon Gardening Tips
Sakal