Anushka Tapshalkar
२०२५ ला निरोप देत २०२६ मध्ये समृद्धी, सकारात्मकता आणि सौख्य आकर्षित करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारी योग्य झाडे लावणे फायदेशीर मानले जाते.
A Good Start to New Year 2026
sakal
प्रवेशद्वारील झाडे मन शांत करतात, ताण कमी करतात आणि घरात येतानाच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
Importance of Plants at Door
sakal
वास्तुशास्त्र व फेंगशुईनुसार काही झाडे नकारात्मकता दूर करून यश, सौहार्द आणि संपन्नता आकर्षित करतात.
Vastu and Feng shui Plants
sakal
समृद्धीचे प्रतीक मानले जाणारे हे झाड कमी प्रकाशातही वाढते आणि घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.
Money Plant
sakal
संतुलन, सौभाग्य आणि शांततेचे प्रतीक असलेले लकी बांबू प्रवेशद्वारी ठेवण्यासाठी अतिशय योग्य आहे.
Lucky Bamboo
sakal
अरेका पाम घरातील कोरडी हवा आर्द्र ठेवतो, तर पीस लिली मन शांत ठेवून तणाव कमी करण्यास मदत करते.
Areca Plant and Peace Lily
sakal
वाढ, प्रगती आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक असलेले जेड प्लँट लहान जागेतही शोभून दिसते आणि शुभ मानले जाते.
Jade Plant
sakal
Things to Keep at Home to Clear Energy and Attract Positivity in 2026
sakal