Anushka Tapshalkar
सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटासा दिवा लावल्याने घरात शांतता आणि स्थैर्य येतं. ही सवय मनालाही स्थिर करते.
Lit the Diya in the Evening
sakal
तुळस, स्नेक प्लांट किंवा मनी प्लांट घरात ताजेपणा आणि वाढीची भावना निर्माण करतात. झाडं ऊर्जा हलकी करतात.
Indoor Plants
sakal
अगरबत्ती, धूप, लोबान किंवा चंदन-लॅव्हेंडर तेलासारखे सौम्य सुगंध मन शांत करतात आणि नकारात्मकता दूर ठेवतात.
Natural and Fresh Fragrance in Home
sakal
घराच्या कोपऱ्यात किंवा बाथरूमजवळ ठेवलेलं खडक मीठ साचलेली जड ऊर्जा शोषून घेतं, असं मानलं जातं.
Rock Salt in Bowl
sakal
देवाची छोटी मूर्ती, मंत्राची फ्रेम किंवा पवित्र स्थळाचा फोटो—जे मनाला शांत करेल तेच ठेवा.
Your Favourite Spiritual Signs
sakal
घराचा प्रवेशद्वार स्वच्छ, उजळ आणि मोकळा ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा घरात सहज प्रवेश करते.
Open and Clean Doorway
sakal
न वापरलेल्या, तुटलेल्या किंवा जड आठवणी देणाऱ्या वस्तू काढून टाका. मोकळीक हीच सकारात्मकतेची खरी गुरुकिल्ली आहे.
Throw Unwatned Things
sakal
meditation benefits
sakal