निद्रानाशावर रामबाण उपाय! गाढ झोप येण्यासाठी प्या 'हे' दूध

Aarti Badade

शांत झोप आरोग्यासाठी वरदान

शरीर आणि मेंदू टवटवीत ठेवण्यासाठी तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी दररोज रात्री गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

almond milk for better sleep

|

Sakal

झोपेसाठी बदाम दूध सर्वात प्रभावी

बदाम दूधात मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन मुबलक प्रमाणात असते जे मेंदू शांत करून झोप लवकर आणण्यास मदत करते.

almond milk for better sleep

|

sakal

मज्जासंस्थेला मिळते विश्रांती

रात्री बदाम दूध प्यायल्याने आपली नर्व्हस सिस्टीम रिलॅक्स होते आणि मनातील बेचैनी कमी होऊन शांत झोप लागते.

almond milk for better sleep

|

sakal

स्नायूंच्या ताणातून मिळते मुक्ती

बदाम दूधातील मॅग्नेशियममुळे स्नायूंचे आखडणे कमी होते आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स झाल्याने सकाळी ताजेतवाणे वाटते.

almond milk for better sleep

|

Sakal

पचायला हलके आणि गुणकारी

इतर दूधांच्या तुलनेत बदाम दूध पचायला हलके असल्याने रात्री पोट जड होत नाही आणि गॅसचा त्रासही जाणवत नाही.

almond milk for better sleep

|

Sakal

स्लीप हार्मोन्सचे योग्य संतुलन

बदाम दूध शरीरातील मेलाटोनिन या स्लीप हार्मोनचे संतुलन राखते ज्यामुळे तुमचे झोपेचे चक्र नियमित आणि सुव्यवस्थित होते.

almond milk for better sleep

|

sakal

हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम

या दूधातील हेल्दी फॅट्स रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि झोपेत वारंवार अडथळे येत नाहीत.

almond milk for better sleep

|

Sakal

आजपासूनच सवय लावा

निरोगी जीवनशैली आणि गाढ झोपेसाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट बदाम दूध पिण्याची सवय लावा.

almond milk for better sleep

|

Sakal

चेहऱ्यावर येईल ग्लो! रोज एक चमचा 'या' बिया खा

flaxseeds for skin glow

|

Sakal

येथे क्लिक करा