Anushka Tapshalkar
सकाळच्या सूर्यप्रकाशात १०–२० मिनिटं वेळ घालवा. यामुळे शरीराचं जैविक घड्याळ (Body Clock) स्थिर राहतं, हार्मोन्स नीट काम करतात आणि चरबी जाळण्यास मदत होते.
Morning Sunlight
sakal
सकाळी उठल्यानंतर १–२ ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि मेटाबोलिझम थोडे सक्रिय होते. यासाठी तुम्ही गरम पाणीही पिऊ शकता.
Water Before Caffiene
sakal
अंडी, लोणी किंवा दही, मूग/मटकीचे चिल्ला, पनीर आणि स्प्राउट्स सारखा नाश्ता खा. यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते आणि दीर्घकाळ उर्जा टिकून राहते.
Protein Rich Breakfast
sakal
१५-२० मिनिटं वेगाने चालणं, बॉडीवेटवर आधारित व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग दिनचर्या फायदेशीर ठरतात. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि चरबी कमी करण्यास मदत होते.
Morning Exercise
sakal
सकाळी केक, स्वीट्स किंवा पॅकेज्ड सीरियल्स न खाणे फायद्याचे. त्याऐवजी ओट्स, ज्वारी पोरीज, संपूर्ण धान्याचे ब्रेड वापरा.
Avoid Processed Sugar and Carbs
sakal
प्रकाश, पाणी, प्रोटीन, व्यायाम आणि अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष देणे हार्मोन्ससाठी चांगलं असतं यामुळे चरबी जाळणं सुलभ होतं.
Match Your Hormonal Rythm
सकाळच्या सवयी संपूर्ण दिवसाचा भूक, उर्जा आणि फोकस ठरवतात. सातत्याने योग्य सवयी पाळल्यास चरबी जाळणे नैसर्गिकपणे साध्य होते.
Small Habits, Big Results
sakal