Anushka Tapshalkar
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशात काही घरगुती पेयांचा प्रभाव पडू शकतो.
Hair Fall
sakal
नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि केसांची नैसर्गिक वाढ सुधारण्यास मदत करतं.
Coconut Water
sakal
कोरफडीतील एन्झाइम्स आणि पाणी टाळूला पोषण पुरवतात आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
Aloe Vera Juice
sakal
बीटरूटमुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केस अधिक घनदाट आणि मजबूत होतात.
Beetroot Juice
sakal
लिंबूपाण्यातील व्हिटॅमिन C शरीरातील विषारी पदार्थ कमी करतं आणि केसांच्या आरोग्यास मदत करतं.
Lemon Water
sakal
आल्यातील नैसर्गिक घटक केसांच्या मुळांना सक्रिय करून तुटणं कमी करतात.
Ginger Water
sakal
आवळ्यातील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना बळकट करतात.
कडीपत्त्याचं पाणी केसांच्या मुळांना बळकट करते आणि अकाली पांढरे होणे कमी करण्यास मदत करते.
Curry leaves water
sakal
मेथीचं पाणी केस गळणे कमी करतं आणि डोक्याच्या त्वचेत रक्ताभिसरण वाढवतं.
Fenugreek seeds water
facial hair removal
sakal