Aarti Badade
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत पांढरी साखर हा आपल्या आरोग्याचा, चहा आणि कॉफीच्या माध्यमातून नकळत शरीरात जाणारा मोठा शत्रू बनला आहे.
best natural sweeteners to replace white sugar
sakal
साखरेला सर्वात जुना आणि उत्तम पारंपरिक पर्याय म्हणजे सेंद्रिय गूळ असून, यामध्ये साखरेसारखे कोणतेही घातक केमिकल्स नसतात.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
मिसळलेल्या औषधी गुणांमुळे मध हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो, ज्यामध्ये शरीराला लागणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन्स मुबलक असतात.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
खजूर हे शरीराला ताकद देणाऱ्या नैसर्गिक गोडव्याचा एक अतिशय पौष्टिक स्त्रोत असून ते लोहाचे (Iron) प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
स्टीव्हिया (मधुळणी) वनस्पतीची पाने १००% नैसर्गिक आणि 'शून्य कॅलरी' असलेली असून मधुमेह असणाऱ्यांसाठी हा साखरेचा सर्वोत्तम पर्याय आहे.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
नारळाच्या झाडाच्या फुलांमधील रसापासून बनवलेली ही दाणेदार साखर चवीला साखरेसारखीच असली तरी आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आजपासूनच पांढऱ्या साखरेऐवजी या ५ नैसर्गिक गोड पदार्थांचा आहारात समावेश करावा.
best natural sweeteners to replace white sugar
Sakal
diabetes patients feel hungry all the time
Sakal