Aarti Badade
कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतीकारी विचारांनी नटलेली एक पवित्र भूमी आहे.
Kolhapur historical places
Sakal
देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असलेले हे मंदिर कोल्हापूरचे मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
Kolhapur historical places
Sakal
मराठा इतिहासात पन्हाळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पराक्रमांचा हा किल्ला आजही साक्षीदार आहे.
Kolhapur historical places
Sakal
वाड्या-रत्नागिरीच्या डोंगरावर वसलेले ज्योतिबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या घोषाने हा परिसर दुमदुमून जातो.
Kolhapur historical places
Sakal
छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा राजवाडा आजही पर्यटकांचे डोळे दिपवतो. येथील संग्रहालयात राजघराण्यातील दुर्मिळ वस्तू जतन केल्या आहेत.
Kolhapur historical places
Sakal
शिल्पकलेचा अद्भूत अविष्कार पाहायचा असेल, तर खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आवर्जून पाहावे. येथील दगडी कोरीव काम जागतिक दर्जाचे आहे.
Kolhapur historical places
Sakal
येथे प्राचीन शिव मंदिर असून 'सिद्धगिरी म्युझियम'मध्ये ग्रामीण जीवनाचे आणि संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवणारे मेणाचे पुतळे पाहायला मिळतात.
Kolhapur historical places
Sakal
पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले हे घाट आणि त्यावरील छोटी प्राचीन मंदिरे कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
Kolhapur historical places
Sakal
राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले हे धरण म्हणजे स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे. निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
Kolhapur historical places
Sakal
पन्हाळ्यावरील 'सज्जा कोठी' असो वा दुर्गम भागातील 'रांगणा' किल्ला, या प्रत्येक वास्तूमागे मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे.
Kolhapur historical places
Sakal
Satara historical places
Sakal