Aarti Badade
सातारा जिल्हा म्हणजे केवळ निसर्ग नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे.
Satara historical places
Sakal
साताऱ्याच्या मध्यभागी असलेला 'अजिंक्यतारा' किल्ला एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी होता. येथून संपूर्ण सातारा शहराचे विलोभनीय दर्शन घडते.
Satara historical places
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून जिथे स्वराज्याचे रक्षण केले, तो शौर्याचा प्रतीक असलेला 'प्रतापगड' आजही प्रत्येकाला प्रेरणा देतो.
Satara historical places
Sakal
समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य आणि समाधीस्थळ असलेला 'सज्जनगड' हे केवळ ऐतिहासिक ठिकाण नसून एक मोठे आध्यात्मिक केंद्र आहे.
Satara historical places
Sakal
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात महाराजांची 'वाघनखे', ऐतिहासिक शस्त्रे आणि मोहर जतन करून ठेवलेले आहेत.
Satara historical places
Sakal
कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात असलेला 'वासोटा' किल्ला ट्रेकर्ससाठी नंदनवन असून तो जलदुर्ग आणि गिरीदुर्ग अशा दोन्ही स्वरूपात प्रसिद्ध आहे.
Satara historical places
Sakal
राजा बाळसाहेब पंतप्रतिनिधी यांनी उभारलेले औंध येथील संग्रहालय म्हणजे कला, चित्रे आणि दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा एक मोठा खजिनाच आहे.
Satara historical places
Sakal
वंदनगड, कमलगड आणि चंदन-वंदन यांसारखे दुर्ग साताऱ्याच्या सीमांचे रक्षण करणारे महत्त्वाचे किल्ले म्हणून इतिहासात ओळखले जातात.
Satara historical places
Sakal
महाबळेश्वर हे केवळ थंड हवेचे ठिकाण नाही, तर जुन्या मुंबई प्रांताची 'उन्हाळी राजधानी' म्हणून येथे अनेक ऐतिहासिक वाडे आणि मंदिरे पाहायला मिळतात.
Satara historical places
Sakal
वाईजवळील पांडवगड असो किंवा जिंतीची ३०० वर्षांची परंपरा असलेली 'बगाड यात्रा', साताऱ्याने आजही आपला सांस्कृतिक वारसा जोपासला आहे.
Satara historical places
Sakal
Sambhajinagar historical places
Sakal