Yashwant Kshirsagar
कोलेस्ट्रॉल हा शरीरातील मेणासारखा पदार्थ आहे जो लिव्हरमधून तयार होतो.
पण नारळाचे तेल, ताडाचे तेल, पाम कर्नेल ऑईलमध्ये आढळून येणारे सॅच्युरेटेड फॅट बॅड कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.
त्यामुळे जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी खाण्यात तेलाचा वापर खूप विचार करुन केला पाहिजे.
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर खाण्यासाठी कोणते तेल वापरले जाते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
काही खाद्यतेले अशी आहेत की ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाहीत उलट ते कमी होण्यास मदत होईल.
चिया सीड्सचे तेल पण खूप चांगले असते. या ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते, यामुळे हृदय हेल्दी होते.
थंडीमध्ये तिळाचे तेल खाणे फायतदेशीर मानले जाते. हे तेल कोलेस्ट्रोल फ्री असते.
शेंगदाणा तेल देखील खूप चांगले असते. याचा स्वयंपाकासाठी सर्रास वापर होतो.
ऑलिव्ह आईल देखील शरीरासाठी खूप चांगले असते. यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते.
हा लेख केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.