कच्चे की भाजलेले, कोणते जवस खाल्ल्याने आरोग्यास होईल जास्त फायदा?

Yashwant Kshirsagar

कोलेस्ट्रॉल निंयत्रण

जवस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. जवस खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

तजेलदार त्वचा

जवस खाल्ल्याने हृदयविकार आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. तसेच जवस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा तजेलदार होते.

Flaxseeds Benefits | esakal

घटक

कच्चे जवस हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आणि आवश्यक पोषक घटक उत्तम स्रोत आहेत.

Flaxseeds Benefits | esakal

वजन नियंत्रण

जवसातील फायबरच्या प्रमाणामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Flaxseeds Benefits | esakal

सूज

जवसामध्ये एएलए नावाचा घटक असतो त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.

Flaxseeds Benefits | esakal

छान चव

भाजलेले जवसाची चव छान असते बऱ्याच जणांना खूप आवडते.

Flaxseeds Benefits | esakal

भूक

भाजलेले जवस ऊर्जा देतात आणि भूक कमी करतात.

Flaxseeds Benefits | esakal

दोन्ही प्रकारचे जवस

कच्चे आणि भाजलेले दोन्ही प्रकारच्या जवसाचे फायदे आहेत. जर तुम्हाला जास्त प्रमाणात पोषक तत्वे हवी असतील, तर कच्चे जवस खाणे चांगले.

Flaxseeds Benefits | esakal

चव आणि ऊर्जा

जर तुम्हाला चव आणि ऊर्जा मिळवायची असेल, तर भाजलेले जवस खाऊ शकता.

Flaxseeds Benefits | esakal

रोज सकाळी शेवग्याचा चहा घेतला तर काय होईल?

Moringa Tea Benefits | esakal
येथे क्लिक करा