कासवू साडीसाठी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन्स!

Monika Shinde

कासवू साडी

कासवू साडीला परफेक्ट ब्लाऊज डिझाईनसोबत परिधान केल्यास तुमचा लुक अधिक खुलते. तर पहा काही सुंदर ब्लाऊज डिझाईन्स

पारंपारिक केरल ब्लाऊज

साधा फिट ब्लाऊज ज्यात उच्च गळा किंवा कीहोल बॅक असतो. कासवू साडीला साधेपणा आणि सुंदरता देतो.

बोट गळा ब्लाऊज

बोट गळ्याचा ब्लाऊज आजकाल ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये गळा सौम्यपणे वाकलेला असतो, जो साडीला एक आधुनिक टच देतो.

गोल गळा ब्लाऊज

गोल गळा असलेला ब्लाऊज आणि कोपरापर्यंत भाई असलेला ब्लाऊज एक क्लासिक आणि परंपरागत लुक तयार करतो.

वी-गळा आणि पफ स्लीव्ह

वी-गळा आणि पफ स्लीव्ह असलेला ब्लाऊज रेट्रो स्टाइल आहे. पफ स्लीव्हसाठी झरी किंवा स्टोनवर्क जोडले जाऊ शकते, जे ओणम किंवा इतर सणांसाठी परफेक्ट असतो.

पेप्लम ब्लाऊज

पेप्लम डिझाईनच्या ब्लाऊजमध्ये साडीला एक नवा टवच मिळतो. आणि हे हलक्या कासवू साड्यांशी चांगले दिसतात.

मिनी-स्लीव्ह ब्लाऊज

मिनी-स्लीव्ह ब्लाऊज, जो गळ्याच्या भागावर किंवा हाता वर आरसा काम असतो, कासवू साडीला एक ग्लॅमरस लुक देतो.

भविष्यातील नोकऱ्यांसाठी कोणता अभ्यास योग्य ठरेल? जाणून घ्या

आणखी वाचा