Monika Shinde
जगातील नोकऱ्या वेगाने बदलत आहेत, आणि 2025 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभाव अधिक वाढेल. त्यामुळे भविष्याच्या नोकऱ्यांसाठी योग्य अभ्यास निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
AI, मशीन लर्निंग, आणि डेटा सायन्स या क्षेत्रांमध्ये तज्ञांची मागणी वाढेल. यासाठी संगणक शास्त्र आणि प्रोग्रामिंग शिकणे फायद्याचे ठरेल.
पर्यावरणीय संरक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात करिअरचे मोठे संधी आहेत. यासाठी पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करा.
जीनोमिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थकेअर टेक्नोलॉजीमध्ये करिअर संधी असतील. बायोमेडिकल इंजिनिअरिंग किंवा जीवनविज्ञानाचा अभ्यास करा.
डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया क्षेत्रात मोठी वाढ होईल. यासाठी डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया स्ट्रॅटेजी शिकणे उपयुक्त ठरेल.
मानसिक आरोग्य क्षेत्रात तज्ञांची मोठी मागणी आहे. मनोविज्ञान किंवा समुपदेशन क्षेत्रात करिअर करू शकता.
हाडांमध्ये कॅल्शियमची कमी आहे का? 'हे' पदार्थ रोज खा, हाडे होतील मजबूत