गर्दी नको? मग यंदाची समर ट्रिप करा, श्रीवर्धन किनाऱ्यावर!

Pranali Kodre

श्रीवर्धन

कोकणातील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांपैकी एक असलेला समुद्रकिनारा म्हणजे श्रीवर्धन.

Shrivardhan Beach

|

Sakal

निसर्गरम्य समुद्रकिनारा

शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यासाठी श्रीवर्धन प्रसिद्ध आहे.

Shrivardhan Beach

|

Sakal

कमी गर्दी

कोकणातील इतर प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत येथे गर्दी कमी असते. त्यामुळे शांततेत सुट्टी घालवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Shrivardhan Beach

|

Sakal

पांढऱ्या आणि काळ्या रंगाची वाळू

साधारण ४-३ किलोमीटर लाब असलेल्या या समुद्रकिनारी पांढऱ्या आणि काळ्या रंगाची संमिश्र वाळू आहे.

Shrivardhan Beach

|

Sakal

देखणा नजारा

सुर्योदय आणि सुर्यास्तावेळी या किनाऱ्याहून अत्यंत देखणा नजारा दिसतो.

Shrivardhan Beach

|

Sakal

हरिहरेश्वर

श्रीवर्धनपासूनच जवळ (२० किमी) हरिहरेश्वर, जे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते, हे पर्यटन स्थळ आहे.

Harihareshwar

|

Sakal

दिवेआगर

याशिवाय दिवेआगरही (२३ किमी) देखील जवळ आहे. हा सुरक्षित मानला जाणारा समुद्रकिनारा आहे.

Diveagar Tourism

|

Sakal

कधी भेट द्याल?

ऑक्टोबर ते मार्च हा श्रीवर्धनला जाण्यासाठी उत्तम काळ असला, तरी उन्हाळ्यातही येथे जाऊन आंबे खाण्याचा आनंद घेता येतो, तर पावसाळ्यात हिरवागार निसर्ग अनुभवता येतो.

Shrivardhan Beach

|

Sakal

कसे जाल?

पुणे आणि मुंबईपासून साधारण १५० ते १६० किमी अंतरावर श्रीवर्धन असून स्वत:च्या वाहनाने किंबा बसने येथे पोहोचता येते.

Shrivardhan Beach

|

Sakal

जिथे उन्हाळाही थंड वाटेल, असं भारतातलं मस्त ठिकाण

Coorg, Karnataka Travel

|

Sakal

येथे क्लिक करा