एकट्याने फिरायला जायचंय? मग 'ही' ठिकाणं पाहाच!

Aarti Badade

ठिकाणं

रोजच्या धावपळीतून ब्रेक घेऊन स्वतःसोबत वेळ घालवायचा असेल, तर सोलो ट्रॅव्हलिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Best Places for Solo Travel

|

Sakal

योग्य ठिकाण निवडणं महत्त्वाचं!

पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करत असाल, तर सोयीस्कर प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि सुरक्षिततेची माहिती घेऊन ठिकाण निवडा.

Best Places for Solo Travel

|

Sakal

माजुली बेट, आसाम

ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातील माजुली बेटावर आसामी संस्कृती, स्थानिक मठ आणि हिरवागार निसर्ग अनुभवता येतो.

Best Places for Solo Travel

|

Sakal

वर्कला, केरळ

अरबी समुद्राच्या उंच कड्यांवर वसलेल्या वर्कला येथे समुद्राचे सुंदर दृश्य, कॅफे आणि योगाचा आनंद घेता येतो.

Best Places for Solo Travel

|

Sakal

हम्पी, कर्नाटक

प्राचीन मंदिरे, विशाल दगड आणि तुंगभद्रा नदीच्या सुंदर परिसरामुळे हम्पी इतिहासप्रेमी सोलो ट्रॅव्हलर्ससाठी खास ठिकाण आहे.

Best Places for Solo Travel

|

Sakal

दक्षिण गोवा

गर्दीपासून दूर शांत समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर पालोलेम आणि अगोंडा बीचला भेट देऊ शकता.

Best Places for Solo Travel

|

Sakal

ऋषिकेश, उत्तराखंड

गंगेचा किनारा, योग, ध्यान आणि रिव्हर राफ्टिंग यांचा अनुभव घेण्यासाठी ऋषिकेश एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Best Places for Solo Travel

|

Sakal

वर्क फ्रॉम ऑफिसमुळे शरीर होतंय सुस्त? वजन वाढू नये म्हणून रोज करा ‘ही’ योगासने!

Yoga for Office Workers

|

Sakal

येथे क्लिक करा