Aarti Badade
ऑफिसमध्ये तासनतास खुर्चीवर बसल्यामुळे वजन वाढणे, पाठदुखी आणि कंबरदुखीसारखे त्रास होऊ शकतात.
Yoga for Office Workers
Sakal
दररोज १० मिनिटे सोपी योगासने केल्यास शरीर सक्रिय आणि लवचिक ठेवण्यास मदत होऊ शकते.
Yoga for Office Workers
Sakal
गुडघे वाकवून पायांवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि दोन्ही हात मांडीवर ठेवून काही वेळ शांत राहा.
Yoga for Office Workers
Sakal
सरळ उभे राहून दोन्ही हात डोक्यावर न्या, बोटे एकमेकांत गुंफून टाच उंच करा आणि पायांच्या बोटांवर संतुलन साधा.
Yoga for Office Workers
Sakal
दोन्ही पाय एकमेकांच्या विरुद्ध मांडीवर ठेवून बसा, हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे मिटून काही वेळ शांत राहा.
Yoga for Office Workers
Sakal
दोन्ही पाय समोर सरळ पसरून बसा, हात जमिनीवर ठेवा आणि पाठ, मान व डोके सरळ ठेवून पायांची बोटे स्वतःकडे खेचा.
Yoga for Office Workers
Sakal
या योगासनांमुळे शरीराला ताण मिळतो आणि लवचिकता टिकवण्यास मदत होते; मात्र वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित हालचालही आवश्यक आहे.
Yoga for Office Workers
Sakal
Fruit Added to Anarsa Dough
Sakal