Aarti Badade
निसर्ग, इतिहास आणि साहसाचा सुंदर संगम असलेले पनवेल एक परफेक्ट ठिकाण आहे.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
ट्रेकिंगची आवड असणाऱ्या जोडीदारांसाठी प्रबळगड किल्ला हा एक थरारक आणि निसर्गरम्य अनुभव देणारा पर्याय आहे.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
हिरवाई आणि शांत वातावरणामुळे अदई धबधबा हे जोडप्यांसाठी फोटोशूट करण्यासाठी पनवेलमधील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे.
places near Mumbai Panvel tourism
sakal
शहराच्या गोंगाटापासून दूर पक्षीनिरीक्षण आणि शांतता हवी असल्यास कर्नाळा पक्षी अभयारण्य हे एक उत्तम ठिकाण आहे.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
किल्ल्याची अनोखी शंकूच्या आकाराची रचना आणि तिथून दिसणारा निसर्ग ट्रेकर्सना भुरळ घालणारा ठरतो.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्याने तुम्ही केवळ एका दिवसात या सर्व ठिकाणांना भेट देऊ शकता.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
"या परिसरात फिरताना आरामदायक शूज आणि पुरेसे पाणी सोबत ठेवा जेणेकरून तुमचा ट्रेक सुखद होईल.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
आपल्या जोडीदाराला पनवेलच्या निसर्गरम्य सहलीचे सरप्राईज द्या.
places near Mumbai Panvel tourism
Sakal
Igatpuri Tourism Places to Visit
Sakal