पुणे शहरातील 'हे' पाच दुर्मिळ ठिकाणं बघितली का?

संतोष कानडे

पुणे शहर

ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर आहे. शहरातील काही निवडक ठिकाणंच बघितली जातात. मात्र खाली दिलेले दुर्मिळ ठिकाणं नक्की बघा.

पाताळेश्वर लेणी

पुणे शहरातील मुख्य भागात असेलली ही लेणी जंगली महाराज रोडवर आहे. ८ व्या शतकात पाषाणात कोरलेली ही लेणी आहे

आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात याचे मोठे महत्त्व आहे. येथे महात्मा गांधींच्या आठवणी जतन करुन ठेवलेल्या आहेत

केळकर संग्रहालय

राजा दिनकर केळकर संग्रहालय या ठिकाणाला एक वेगळंच महत्व आह. एकाच व्यक्तीने जमा केलेल्या २०,००० हून अधिक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे

प्राणी संग्रहालय

कात्रज येथे असलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय लहान मुलांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथील स्नेक पार्क आणि पांढरा वाघ विशेष प्रसिद्ध आहेत

लाल महाल

हे ठिकाण शनिवारवाड्याच्या अगदी जवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे ठिकाण आहे

सिंहगड किल्ला

अतिशय सुंदर आणि रम्य हा किल्ला आहे. ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे

उद्यान

पु. ल. देशपांडे उद्यान हे जपानी पद्धतीचे हे अतिशय सुंदर आणि शांत उद्यान आहे. येथे सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते

पुणे सायकल स्पर्धा विजेत्याच्या पत्नीचे फोटो बघितले का?

<strong>येथे क्लिक करा</strong>