संतोष कानडे
आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेचा विजेता ल्यूक मडग्वे याचं नुकतंच लग्न झालंय
त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे आणि एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत
गाया मडग्वे असं त्याच्या बायकोचं नाव आहे. हे दोघे न्यूझिलंडमधील आहेत.
ल्यूक मडग्वे याने गायासोबत डिसेंबर २०२५ मध्ये लग्न केलं. दोघांचे सुंदर फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली.
ल्यूक मडग्वे हा ली निंग स्टार या चीनच्या संघाचं प्रतिनिधित्व करत होता
पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा ल्यूक हा विजेता ठरला आहे. शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी या स्पर्धेची सांगता झाली
या स्पर्धेत बेस्ट इंडियन रायडर म्हणून हर्षवीर सिंग याचा गौरव झाला.
१ तास ५६ मिनिटं आणि ५४ सेकंदामध्ये ल्यूकने ९५ किलोमीटरचं अंतर पार करुन विजय पटकावला
या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी ताशी ५० ते ६० किलोमीटरने सायकली पळवल्या
पुणे ग्रंड टूर स्पर्धेमध्ये पुण्याचं वातावरणदेखील बदलून गेलं होतं. अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाली होती
विजेता ल्यूक आणि त्याच्या बायकोचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत