गरमी विसरायला लावतील महाराष्ट्रातील ‘ही’ 10 थंड अन् मनमोहक पर्यटनस्थळं!

Aarti Badade

महाराष्ट्रातील सर्वोत्तम उन्हाळी सुट्टी

सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि समुद्रकिनाऱ्यांमुळे राज्यातील अनेक पर्यटनस्थळे उन्हाळ्याच्या कडक उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी पर्यटकांसाठी परफेक्ट मानली जातात.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

माथेरान

शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ओळखले जाणारे हे आल्हाददायक हिल स्टेशन भारतातील एकमेव पूर्णपणे वाहनमुक्त (Automobile-Free) क्षेत्र आहे.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

तारकर्ली

समुद्रकिनाऱ्याची आवड असणाऱ्यांसाठी कोकणातील तारकर्ली हा स्कुबा डायव्हिंग आणि स्वच्छ पांढऱ्या वाळूच्या बीचसाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

महाबळेश्वर

स्ट्रॉबेरी फार्म्स, वेण्णा लेक आणि वर्षभर राहणाऱ्या थंड हवामानामुळे हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि गर्दीचे हिल स्टेशन मानले जाते.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

चिखलदरा

विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदऱ्यात उन्हाळ्याच्या दिवसांतही पर्यटकांना कमालीचा थंडावा आणि निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

लोणावळा

मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी लोणावळा हा हिरवेगार डोंगर, दऱ्या आणि धुक्यांच्या दृश्यांसह पर्यटकांचा पहिला पसंतीचा पर्याय ठरतो.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

भंडारदरा

लेकसाईड कॅम्पिंग आणि निसर्गरम्य शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे भंडारदरा हे गर्दीपासून दूर असलेले एक सर्वोत्तम ऑफबीट पर्यटनस्थळ आहे.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

पंचगणी

अथांग पसरलेले टेबल लँड, सुंदर दऱ्या आणि अतिशय आल्हाददायक हवामानामुळे पंचगणी हे उन्हाळी पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakak

खंडाळा

लोणावळ्याला अगदी लागूनच असलेले खंडाळा हे सुंदर घाटरस्ते आणि कुटुंबासोबत आरामदायी शांत सुट्टी घालवण्यासाठी उत्तम ठिकाण मानले जाते.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

अंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे दाट जंगल, खोल दऱ्या आणि धुक्यांच्या चादरीमुळे निसर्गप्रेमींसाठी पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

आजच करा तुमची ट्रिप प्लॅन!

कुटुंब, मित्र किंवा कपल ट्रिपसाठी महाराष्ट्रातील ही १० ठिकाणे उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वोत्तम ठरतील.

Best places to visit in summer in Maharashtra

|

Sakal

निसर्गाच्या कुशीत जलक्रीडेचा थरार! अरुणाचल प्रदेशात साकारतंय मेगा टुरिझम प्रोजेक्ट

Arunachal Pradesh Tourism

|

Sakal

येथे क्लिक करा