सकाळ डिजिटल टीम
पासाळ्यात फिरण्याचा आनंद घ्यायला सर्वांनाच आवडते.
पावसाळ्यात नाशिकजवळ फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
तुम्ही ही नाशिकजवळी ठिकाणे शोधत असाल तर हे नक्की वाचा.
हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि पावसाळ्यात इथे ट्रेकिंगसाठी खूप छान वातावरण असते.
हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे रंधा धबधबा आणि विल्सन धरण (Ghatghar Dam) आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे सुंदर दऱ्या आणि धबधबे आहेत. पावसाळ्यात इथे ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी खूप मजा येते.
ही लेणी नाशिकजवळ असून ती बौद्ध वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. पावसाळ्यात ही लेणीं निसर्ग सौंदर्याने खुलून जाते.
हे एक धार्मिक स्थळ आहे, जेथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. पावसाळ्यात या मंदिर परिसरातीय वातावरण निर्गरम्य असते.
हे धरण नाशिक शहराच्या जवळ आहे आणि पावसाळ्यात या धरणाच्या परिसरात फिरणे खूप आनंददायी अनुभव देते.