Apurva Kulkarni
पुण्यातील गरमीने हैराण झालात मग काळजी करण्याचं कारण नाही. पुण्याजवळील असं एक ठिकाण आहे, जो तुमचा दिवस खास बनवेल.
Necklace Point
esakal
पुण्यापासून जवळपास ६० ते ७० किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यात हे ठिकाण आहे.
Necklace Point
esakal
डोंगररांगामधून वळण घेत जाणारा रस्ता वरून पाहिल्यानंतर एखाद्या नेकलेससारखा दिसतो. त्यामुळे त्याला नेकलेस पाईंट नाव दिलं केलं.
Necklace Point
esakal
पुणे वरंधा घाट मार्गावर हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतं.
Necklace Point
esakal
जुने ते सप्टेंबर या काळात नेकलेस पॉईंटला भेट दिल्यास तुम्हाला हिरवाईने नटलेला डोंगर पहायला मिळेल.
Necklace Point
esakal
हा सुर्योदयासाठी आणि सूर्यास्तासाठी हा पाईंट पर्यटकांना आकर्षित करतो.
Necklace Point
esakal
तुम्हीही यंदाच्या वीकेंडला पुण्याच्या जवळ कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर नेकलेस पॉईंट उत्तम पर्याय आहे.
Necklace Point
esakal
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal