Apurva Kulkarni
उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा असेल तर म्हातारीची चूल हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
परंतु ही म्हातारीची चूल नक्की कुठे आहे? जाणून घेऊया
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
थंड हवेचं ठिकाण म्हटलं की, पहिलं डोळ्यासमोर येतं ते कोकण. ही म्हातारीची चूल सुद्धा कोकणातच आहे.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याच्या निवती समुद्रकिनाऱ्याजवल असलेला हा नैसर्गिक चमत्कार आहे.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
समुद्रातील खडकांच्या फटीतून पाण्याचा कारंज्यासारखा फवार उडतो, त्याला म्हातारीची चूल म्हणतात.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
तसंच या निवती बिचवर डॉल्फिन मासे, जुने-नवीन दीपगृह आणि अनेक बेटे आहे. परंतु ही निसर्गाचा चमत्कार म्हातारीची चूल पर्यटकांना प्रचंड आवडते.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
त्यामुळे यंदा कोकणात जात असाल तर म्हातारीची चूल एकदा नक्की पहा.
Konkan’s Famous Mhatarichi Chul
esakal
Konkan’s Mini Maldives
esakal