डायबिटीजला करा रामराम! घराच्या गच्चीवर उगवा ही डायबिटीज फ्रेंडली ६ झाडे

Anushka Tapshalkar

डायबिटीज

डायबिटीज कंट्रोल न झाल्यास किडनी, डोळे आणि नसा खराब होण्याची शक्यता असते. पण काही औषधी वनस्पतींमुळे शुगर सहज नियंत्रणात ठेवता येते.

Diabetes | sakal

बेडकीचे झाड

शुगर वाढू न देणारे गुणधर्म. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत. आयुर्वेदात याला डायबिटीजचा रामबाण इलाज मानले जाते.

Gudmar | बेडकीचे झाड Gymnema Sylvestre | sakal

कढीपत्ता

यातील फाइटोकेमिकल्स इंसुलिनसारखे कार्य करतात. त्यामुळे शुगरचा वापर होतो आणि लेवल संतुलित राहतो.

Curry Leaves | sakal

पुनर्नवा

यात अँटी-डायबिटिक गुणधर्म असून किडनीचे संरक्षण करते व शरीरातील कफ दोष संतुलित ठेवते.

Punarnava | sakal

सदाफुली

घरोघरी सहज उगवणारे हे झाड शुगर स्पाइक होण्यापासून बचाव करते. याचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते.

Periwinkle | सदाफुली | sakal

केळ्याची पाने

केळ्याच्या पानांमध्ये अँटी-डायबिटिक गुणधर्म व अँटीऑक्सीडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Banana Leaf | sakal

जास्वंद

पँक्रियाजमधील बीटा सेल्स सक्रिय करून इंसुलिन उत्पादन वाढवते. त्यामुळे रक्तातील शुगर कमी होतो.

Hibiscus | sakal

झाडे लावण्याचे योग्य ठिकाण

हे सर्व झाडे छतावर किंवा गच्चीवर सहज लावता येतात. सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास शुगर नियंत्रणात राहते.

Right Place to Plant Plants | sakal

तिशीनंतर पुरुषांनी भेंडीचं पाणी का प्यायलं पाहीजे?

Why 30 Plus Age Men Should Drink Okra Water Daily | sakal
आणखी वाचा