Aarti Badade
जर तुमची कार किंवा बाईक वाटेत कुठेही पंक्चर झाली आणि जवळ दुकान नसेल, तर अशा वेळी काय करावे? 'टायर इन्फ्लेटर' हा अशा वेळी तुमचा सर्वात चांगला मित्र ठरू शकतो.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
टायर कसा बदलायचा हे प्रत्येकालाच माहीत नसते. अशा परिस्थितीत टायर (Stepney) काढण्यापेक्षा टायरमध्ये हवा भरून जवळच्या दुकानापर्यंत पोहोचणे सोपे जाते.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
हे एक छोटे पोर्टेबल उपकरण आहे जे तुमच्या टायरमधील हवेचा दाब पुन्हा वाढवते. आपत्कालीन परिस्थितीत हे गॅझेट तुमचे श्रम आणि वेळ दोन्ही वाचवते.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
बाजारात विविध ब्रँड्सचे टायर इन्फ्लेटर १ ते २ हजार रुपयांच्या दरम्यान सहज उपलब्ध आहेत. हे डिव्हाइस खरेदी करणे ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
बजेट शोधणाऱ्यांसाठी पोर्ट्रॉनिक्सचा 'वायु लाईट' हा एक उत्तम पर्याय आहे. हा पोर्टेबल इन्फ्लेटर साधारण ₹१,०९९ मध्ये मिळतो.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
Amazon Basics चा डिजिटल टायर इन्फ्लेटर फक्त ₹९९९ मध्ये उपलब्ध आहे. हा १२V वर चालतो, जो तुम्ही कारच्या चार्जिंग सॉकेटला जोडू शकता.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
जर तुम्हाला बॅटरीवर चालणारे उपकरण हवे असेल, तर पोर्ट्रॉनिक्स वायु ३ हा ₹१,५४९ मध्ये उत्तम पर्याय आहे; तो वापरण्यास अतिशय सोपा आहे.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
गो-मेकॅनिक गस्टो हा इन्फ्लेटर ₹१,१९९ मध्ये येतो. यात डिजिटल डिस्प्ले असल्याने हवेचा दाब (Pressure) अचूक समजण्यास मदत होते.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
अगाारो (Agaro) ब्रँडचा टायर इन्फ्लेटर थोडा महाग म्हणजेच ₹१,९९९ ला येतो, पण त्याचे फीचर्स आणि बिल्ड क्वालिटी अधिक प्रीमियम आहे.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे 'रिव्ह्यू' आणि फिचर्स नक्की तपासा. तुमच्या गाडीच्या टायर साइजसाठी ते योग्य आहे का, याची खात्री करा.
Portable Puncture tyre inflator price
Sakal
Ramdara Temple Pune
Sakal