Recharge Plans : २०० रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज, जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे हे भन्नाट प्लॅन, एन्जॉय करा...

Sandeep Shirguppe

Jio, Airtel आणि Vi

Jio, Airtel आणि Vi मधील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहिती आहेत का? २८ दिवसांचे भन्नाट प्लॅन जाणून घ्या.

Recharge Plans

|

esakal

जिओचा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अधिकृत पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार युजर्सना २८ दिवसांची पूर्ण वैधता मिळते.

Recharge Plans

|

esakal

अमर्यादित कॉलिंग

जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो.

Recharge Plans

|

esakal

२ जीबी इंटरनेट

जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना २ जीबी इंटरनेट डेटा आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते.

Recharge Plans

|

esakal

२८ दिवसांची पूर्ण वैधता

एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये २८ दिवसांची पूर्ण वैधता दिली जाते.

Recharge Plans

|

esakal

१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vi कडे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना २८ दिवसांची पूर्ण वैधता मिळते.

Recharge Plans

|

esakal

अमर्यादित कॉलिंग

Vi चा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, ३०० एसएमएस आणि २ जीबी इंटरनेट डेटा देतो.

Recharge Plans

|

esakal

आणखी पाहा...