रोजच्या आहारात 6 हाय प्रोटीनयुक्त पदार्थांचा करा समावेश

पुजा बोनकिले

प्रथिने

प्रथिने स्नायूंना निरोगी ठेवते.

आरोग्य निरोगी

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुढील पदार्थांचा समावेश करावा.

अंडी

अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Egg

| Sakal

ग्रीक दही

ग्रीक दही खाल्याने आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहते.

Greek Yoghurt | Sakal

पनीर

पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच यात मुबलक प्रमाणात प्रथिने असतात.

Sakal

डाळ आणि बेसण

या पदार्थामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आहारत सामावेश करावा.

सुकामेवा

आहारात सुकामेवा खाल्याने आरोग्य निरोगी राहते. तसेच यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.

Dry Fruits

| Sakal

नाश्त्यात 'हे' पदार्थ खाल्यास वजन होईल झपाट्याने कमी!

Weight Loss Tips

|

Sakal

आणखी वाचा