Anushka Tapshalkar
सोनेरी बॉर्डरसह ऑलिव्ह ग्रीन व्हेल्वेट साडी तुमचा रॉयल विंटर वेडिंग लूक क्षणात आकर्षक करतो. स्लिव्हलेस ब्लाउज आणि स्लीक बन परफेक्ट आहे!
Velvet Sarees for Wedding Season
sakal
डीप ब्लॅक व्हेल्वेट साडी आणि V-नेक फुल-स्लीव्ह ब्लाउज; कॉकटेल, रिसेप्शन किंवा रात्रीचे वेडिंग फंक्शन्ससाठी एकदम स्टायलिश आहे.
Black Velvet Saree
sakal
सिंपल पण एलिगंट! V-नेक एम्ब्रॉयडरी ब्लाउज आणि मेस्सी हेअर बनवून मिनिमल पण क्लासी वेडिंग सीझन लूक तुम्ही तयार करु शकता.
Dark Green Velvet Saree
sakal
अंडरस्टेटेड सोफिस्टिकेशन आवडतं? मग मरून व्हेल्वेट साडी बेस्ट आहे! एल्बो-स्लीव्ह ब्लाउज आणि फ्लॉवर बन याला एकदम ट्रॅडिशनल टच देतात.
Maroon Velvet Saree
sakal
मॉडर्न + ट्रॅडिशनल लूक हवा असेल तर पर्पल व्हेल्वेट साडी ट्राय करा. स्लिव्हलेस ब्लाउज आणि सॉफ्ट कर्ल्स तिची शोभा वाढवतात.
Purple Velvet Saree
sakal
गडद रंगाच्या व्हेल्वेट साडीवर गोल्ड झळाळी असते, जी लग्नात राजेशाही, आकर्षक आणि फोटोसाठी तयार लूक देते.
Gold Touch Velvet Saree
sakal
रात्रीच्या लग्नाच्या सोहळ्यासाठी हेव्ही एम्ब्रॉयडरी असलेली व्हेल्वेट साडी एकदम आकर्षक ठरेल! मॅचिंग दागिने आणि स्मोकी मेकअप उत्तम पर्याय आहेत.
Embroidered Velvet Saree
sakal
Lehenga Jacket Styles for Wedding
sakal