Anushka Tapshalkar
हलका आणि सुरक्षित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते, पाठदुखी कमी होते आणि मानसिक तणावही कमी होतो.
Best and Safe Exercises to do in Pregnancy
sakal
पाठीवर झोपून गुडघे वाकवा आणि कंबर हलकी दाबा. हा व्यायाम कंबरेवरील ताण कमी करण्यास मदत करतो.
Pelvic Tilt
sakal
चार हातांवर येऊन पाठ हळूहळू वर-खाली करा. यामुळे कणा सैल राहतो आणि शरीराची लवचिकता वाढते.
रोज १५-२० मिनिटं चालणं गर्भधारणेत सुरक्षित मानलं जातं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर सक्रिय राहतं.
Walking
sakal
बाजूला झोपून पाय वर उचलण्याचा हा व्यायाम कुल्ह्याचे स्नायू मजबूत करतो आणि कण्याला आधार देतो.
Side Lying Leg Lift
sakal
दीर्घ श्वास घेण्याच्या व्यायामामुळे तणाव कमी होतो, मन शांत राहतं आणि स्नायू रिलॅक्स होतात.
Deep Breathing
sakal
कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि शरीराला त्रास जाणवल्यास लगेच थांबा
Precautions to take while Exercising
sakal
Health Benefits of Eating Oranges in Pregnancy
sakal