Shubham Banubakode
हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे आणि थंड हवेत फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर योग्य हिल स्टेशनची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
मान्सूनमध्ये माउंट आबू अधिकच खुलून दिसते. नक्की लेक, गुरु शिखर, दिलवाडा जैन मंदिर आणि सनसेट पॉइंट येथे नक्की भेट द्या.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेली पचमढी हिरवाई, धबधबे आणि गुहांसाठी प्रसिद्ध आहे. बी फॉल्स, धूपगड आणि जटाशंकर गुहा हे मुख्य आकर्षण आहेत.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
तामिळनाडूतील शांत हिल स्टेशन येरकौड येथे कॉफीच्या मळ्यांसह येरकौड लेक, किलियूर धबधबा आणि बोटॅनिकल गार्डन पर्यटकांना आकर्षित करतात.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
कर्नाटकातील कूर्ग हे पावसाळ्यात स्वर्गासारखं दिसतं. कॉफी इस्टेट, अॅबी फॉल्स, राजा सीट आणि दुबारे एलिफंट कॅम्प ही येथील खास आकर्षणं आहेत.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
अराकू व्हॅलीतील हिरव्यागार दऱ्या, बोर्रा गुहा, कॉफी म्युझियम आणि धबधबे मान्सूनमध्ये अधिकच मोहक दिसतात.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
या हिल स्टेशनमध्ये तुलनेने मजबूत भौगोलिक रचना आणि चांगला रस्ते असल्याने पावसाळ्यातही पर्यटनासाठी योग्य मानले जाते.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
प्रवासापूर्वी हवामानाचा अंदाज तपासा, चांगल्या ग्रिपचे बूट वापरा, रेनकोट सोबत ठेवा, रात्रीचा प्रवास टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे नेहमी पालन करा.
Best Hill Stations to Visit in Monsoon
esakal
How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport
esakal