ना आधार ना पासपोर्ट, मुघल काळात कशाच्या आधारे ठरत होती नागरिकता?

Shubham Banubakode

देशभरात चर्चा

भारत सरकारच्या एका स्पष्टीकरणानंतर पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा आहे की नाही, यावर देशभर चर्चा सुरू झाली आहे.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

मुघल काळातील पद्धत

मुघल काळात आजच्यासारखी नागरिकत्वाची व्यवस्था नव्हती. लोकांची ओळख त्यांच्या राज्य, धर्म, जात, व्यवसाय आणि कुटुंबावरून ठरत असे.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

विश्वास

गावातील मान्यवर व्यक्ती एखाद्याची ओळख सांगत असत. त्यांच्यावरच विश्वास ठेवला जात होता.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

कागदपत्रं

बादशहाने दिलेले फरमान आणि सनद हे सर्वात महत्त्वाचे सरकारी कागद मानले जात. जमीन, हक्क आणि सवलती याच कागदांवर ठरत.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

परवाना

लांबच्या प्रवासासाठी किंवा व्यापारासाठी परवाना घ्यावा लागत असे. काही भागांमध्ये हा कागद नसल्यास अडचणी येत असत.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

दस्तऐवज

जमिनीचा मालक कोण, कर किती भरायचा याची नोंद पट्टा या दस्तऐवजात असे. शेतकऱ्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

साक्षीदार

कागदपत्रांवर शंका आल्यास शाही मुहर, गवाह आणि स्थानिक अधिकारी यांच्या साक्षीवर निर्णय घेतला जात असे.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

ओळख

मुघल काळात आजसारखा पासपोर्ट किंवा ओळखपत्र नव्हते. मात्र शाही कागदपत्रे, स्थानिक अधिकाऱ्यांचा विश्वास आणि गवाह यांच्या आधारे ओळख निश्चित होत असे.

How People Proved Their Identity Without Aadhaar or Passport

|

esakal

भारतात झपाट्याने घटतोय प्रजनन दर; बदलती जीवनशैली की इतर कारणं?

fertility rate  in india

|

esakal

हेही वाचा -