Best Seeds For Digestion: पोटाचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या बिया सर्वोत्तम?

Monika Shinde

पोटाचे आरोग्य टिकवणे

पोटाचे आरोग्य टिकवणे हे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. योग्य बिया खाल्ल्याने पचन सुधारते, आतड्यांची हालचाल योग्य राहते आणि शरीराला आवश्यक फायबर आणि पोषक घटक मिळतात.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

चिया सीड्स

या बियांमध्ये फायबर आणि ॲँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. नियमित सेवन केल्यास पोटाचे आरोग्य सुधारते आणि पचन प्रक्रिया सुरळीत राहते.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

जिरं पाणी

रोज सकाळी गरम पाण्यात जिरं टाकून प्याल्यास पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि पचन सुधारते.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

बडीशेप (फ्लॅक्ससीड)

बडीशेप पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. यात फायबर आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे आतड्यांचे स्वास्थ्य टिकवण्यास मदत करतात.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

अळशीची बी

अळशीमध्ये फायबर खूप प्रमाणात असते. हे नियमित सेवन केल्यास पोट निरोगी राहते आणि हिवाळ्यातही आतड्यांचे स्वास्थ्य टिकते.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

सूर्यफुलाची बी

यात डाएटरी फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. नियमित सेवन केल्यास पोट आणि आतड्यांचे आरोग्य टिकते.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

तीळ

पोटाचे पचन सुधारण्यासाठी आणि आतड्यांची हालचाल योग्य ठेवण्यासाठी तीळ खाल्ले फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला आवश्यक डाएट फायबर मिळतो.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

भोपळ्याची बी

या बियांमुळे पचन सुधारते आणि पोटाची हलचाल सुरळीत होते. फायबरमुळे आतडे निरोगी राहतात आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.

Nutritional Benefits of Each Seed

|

Esakal

Raihan Vadra: कोण आहे रेहान वाड्रा? शिक्षण, कला आणि वैयक्तिक आयुष्याची झलक

येथे क्लिक करा