Best Selling Cars India : यंदा सर्वाधिक विक्री होणारी कारची किंमत फक्त 6 लाखांपासून पुढे, दुसरा नंबर टाटाचा

Sandeep Shirguppe

2026 मध्ये सर्वाधिक विक्रीची कार

Maruti Suzuki Dzire ही कार एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली.

top selling cars India 2026

|

esakal

दोन लाखांहून अधिक कारची विक्री

या कालावधीत डिजायरच्या तब्बल 2 लाख 07 हजार 906 युनिट्सची विक्री झाली असून तिने इतर सर्व कार मॉडेल्सना मागे टाकले.

top selling cars India 2026

|

esakal

चार वर्षांची बादशाही संपली

गेल्या चार वर्षांपासून भारतात सर्वाधिक विक्री करणारी Maruti Suzuki WagonR या वर्षी डिजायरने मागे टाकली.

top selling cars India 2026

|

esakal

दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय SUV

या यादीत दुसऱ्या स्थानावर Tata Nexon असून तिच्या 1 लाख 96 हजार 244 युनिट्सची विक्री झाली आहे.

top selling cars India 2026

|

esakal

परवडणारी किंमत मोठे आकर्षण

डिजायरची बेस प्राईज एक्स शोरूम 6 लाख 25 हजारापासून आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये या कारची मागणी मोठी आहे.

top selling cars India 2026

|

esakal

पेट्रोलवर दमदार मायलेज

मॅन्युअल गिअरबॉक्ससह पेट्रोल मॉडेलमध्ये डिजायर 24.79 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.

top selling cars India 2026

|

esakal

CNG मध्ये जबरदस्त बचत

डिजायरच्या CNG मॉडेलमध्ये 33.73 km/kg पर्यंत मायलेज मिळत असल्याने ती अधिक किफायतशीर पर्याय म्हणून ओळखली जाते.

top selling cars India 2026

|

esakal

आधुनिक फीचर्सची भरपूर सुविधा

या कारमध्ये 6 एअरबॅग, 360° HD कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि इलेक्ट्रिक सनरूफसारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत.

top selling cars India 2026

|

esakal

आणखी पाहा...