सिंहगडावरील भव्य राजवाडा कोणी विकला? पाहा १५० वर्षांपूर्वीचे फोटो

Saisimran Ghashi

सिंहगडाचं हरवलेलं वैभव

एकेकाळी सिंहगडावर भव्य इमारती होत्या, पण आज त्यांचा मागमूसही नाही.

Lost Sinhagad Glory

|

esakal

शिवरायांचा काळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावर अनेक नवी बांधकामे झाली होती.

Shivaji maharaj's Golden Era

|

esakal

वैभवशाली इमारती

जवाहिरखाना, रत्नशाळा आणि राजवाडा गडाची शान होते.

Jawahir Khana, Ratnashala, royal Rajwada

|

esakal

आता काय उरलं?

आज या इमारतींचे कोणतेही अवशेष गडावर दिसत नाहीत.

grand buildings of Sinhagad

|

esakal

इंग्रजांचा निर्णय

इंग्रजांनी या इमारती विकल्याची माहिती समोर आली आहे.

Sinhagad Fort sold by britishers

|

esakal

जुनी जाहिरात

२ मे १८७६ च्या 'द पूना ऑब्झर्व्हर'मध्ये याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

2 May 1876 advertisement in 'The Poona Observer'

|

esakal

कोणाने घेतल्या इमारती?

दोराबजी पदमजी यांनी या इमारती विकत घेतल्याचे समोर आले.

Dorabji Padamji purchased buildings of Sinhagad Fort

|

esakal

भाड्याने देण्याची तयारी

जाहिरातीत या इमारती भाड्याने देण्याचा उल्लेख होता.

1876 ad offered Sinhagad’s grand structures for rent

|

esakal

पेशव्यांनंतरची स्थिती

१८१८ नंतर सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि अनेक बदल झाले.

1818, Sinhagad came under British control

|

esakal

इतिहासाचा नवा शोध

या माहितीमुळे सिंहगडाच्या हरवलेल्या इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे.

Sinhagad’s lost royal heritage

|

esakal

'शोले' चित्रपटात 'या' अभिनेत्याला कामाबद्दल पैसे नाही, तर देण्यात आलेला फक्त एक फ्रीज

esakal

येथे क्लिक करा