सकाळ डिजिटल टीम
अनेक लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजण करतात.
तुम्ही ही फिरायला जाण्याचा विचार करताय का?
उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी कोणती ठिकाणे सर्वोत्तम आहेत जाणून घ्या.
उन्हाळ्यात बहूतके लोकांना ठंड ठिकाणी फिरायला जायला आवडते.
तु्म्ही ही ठंड ठिकाणी फिरायला जायचा विचार करत असाल तर मनाली, शिमला, काश्मीर, उटी, मसुरी या ठिकाणी जावू शकतात.
बहूतेक लोक उन्हाळ्याच्या सुट्टीत गोवा, ऋषिकेश, जयपूर, उदयपूर, दार्जिलिंग, पाँडिचेरी, लोणावळा, महाबळेश्वर यासारख्या ठिकाणी फिरायला जातात.
खळखळणाऱ्या लाटांचा समुद्रकिनारा, निरव शांतता आणि सुंदर सूर्यास्तासहित रम्य संध्याकाळ अनुभवायची असेल तर महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेल्या काशीद बीचला नक्की भेट द्या.
अलिबाग हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे.
रत्नागिरी मध्ये असंख्य अशी प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे, गडकिल्ले, समुद्र, बीच असल्यामुळे उन्हाळ्यात पर्यटक इथे जात असतात.